अर्थ : ज्याची खूप प्रतिष्ठा आहे असा.
उदाहरणे :
राम मनोहरजी ह्या क्षेत्राचे एक सुप्रतिष्ठित व्यक्ती आहेत.
समानार्थी : सुप्रतिष्ठ, सुप्रतिष्ठित
ख्यातनाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khyaatnaam samanarthi shabd in Marathi.